ब्लॉग विषयी | About

प्रिय वाचक मित्रांनो, एकच छावा ब्लॉगवर आपले स्वागत आहे!

एकच छावा ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही मराठी तरुणांसाठी, म्हणजेच आजच्या नवीन युगातील मावळ्यांसाठी, दर्जेदार व माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध करत असतो. मराठी तरूणांना आहार , व्यायाम, व्यक्तिमत्व विकास, व ग्रूमिंग या विषयांवरील नवीनतम माहिती उपलब्ध करून देणे आमचे ध्येय आहे. 

फिटनेस, डायट, न्यूट्रिशन, पर्सनॅलिटी डेवलपमेंट, व ग्रूमिंग संबंधित नवीन ट्रेंड्स, भाषेच्या अडथळ्याशिवाय, मराठी तरुणांना माहीत व्हावे व या माहितीचा उपयोग करून महाराष्ट्रातील घराघरात ‘एक छावा‘ तयार व्हावा ही आमची इच्छा आहे.

खालील दोन सुविचार आम्हाला एकच छावा ब्लॉग वाढवण्यासाठी प्रेरणा देतात.

आपणासी जे जे ठावे, ते ते दुसऱ्यासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन – समर्थ रामदास 

एकमेका सहाय्य करूअवघे धरू सुपंथ – संत तुकाराम

तुम्हाला एकच छावा ब्लॉगवरील लेख कसे वाटतात हे आम्हाला आमच्या इन्स्टाग्राम पेजवर मेसेज करून नक्की कळवा व तुम्हाला आवडलेले लेख इतरांसोबत शेअर करून एकच छावा ब्लॉग परिवार वाढवण्यासाठी आम्हाला सहाय्य करा.

धन्यवाद